नवनवीन संगणकावरील चित्र (इमेज) पाहून, समजून घेऊन अंधव्यक्तींना त्यातील दृश्यांची माहिती देऊन चित्राचे वर्णन करणारी संगणकीय प्रणाली 'फेसबुक' विकसित करत असल्याची माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिली. भविष्यातील तंत्रज्ञानासंदर्भात आम्ही काम करत असून त्याबाबतची मोठी घोषणा २०१६ 'मध्ये करणार आहोत, अशी माहिती झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. 'व्हच्यरुअल त्यांनी रिअॅलिटी'द्वारे आम्ही परस्परांना जोडण्याचा तसेच संवादाचा मार्ग बदलणार आहोत. उपग्रहांद्वारे अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर माध्यमातून 'व्हच्यरुअल रिअॅलिटी'चे उत्पादने आम्ही पूर्वनोंदणीसाठी खुली करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. फेसबुक सौरऊर्जेवर चालणाऱ्या विमानांद्वारे तसेच उपग्रहांद्वारे लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाते.
अंध व्यक्तींसाठी फेसबुकची नवनवीन प्रणाली