नव्या वर्षाचे अर्थनियोजन

नव्या वर्षात आपण अनेक संकल्प करतो. त्यापैक एक असतो बचतीचा, अर्थ नियोजनाचा. नव्या वर्षात प्रत्येकाने अर्थ नियोजन करायला हवं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर आपण मुक्तपणे जगू शकतो. अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण करता येतात. त्यामुळे नव्या वर्षात अर्थ नियोजनाचे एक उद्दिष्ट, लक्ष्य ठेवायला हवे. नव्या वर्षातल्या अर्थनियोजनासाठीच्या या काही टिप्स.. | उत्पन्नाशिवाय आर्थिक । |सुरक्षितता मिळत नाही. पण उत्पन्न |आहे म्हणून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवता येते असेही नाही. उत्पन्नाचा ओघ सुरू झाल्यावर |पैसे मिळवण्यासाठी काम करू नका.